Rohit Pawar and Manikrao Kokate at the center of a political storm over online gaming in the Maharashtra Assembly. Saam Tv
Video

माणिकराव कोकाटे धडधडीत खोटं बोलताय; रोहित पवारांनी आणखी एक व्हिडिओ केला ट्विट|VIDEO

Kokate Caught Playing Cards During House: मंत्री कोकाटे सभागृहात रमी खेळल्याचा आरोप रोहित पवार यांनी पुन्हा केला आहे. कोकाटे खोटं बोलत आहेत, असा आरोप करत रोहित पवारांनी आणखी एक व्हिडिओ ट्विट केला.

Omkar Sonawane

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर सभागृहात ऑनलाइन रमी खेळत असल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून आरोप केला होता. यावर कोकाटेवर विरोधक आणि सत्ताधारी या दोघांकडून जोरदार टीका होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले. तसेच विधानसभागृहाच कामकाज संपले होते असेही ते म्हणाले होते.

त्यावर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सभागृहाच कामकाज संपल होत हे कृषिमंत्री महोदयांचे विधान धडधडीत खोट आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावर देण्याच्या अत्यंत महत्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरू होती, पण ओसाड गावच्या पाटलांना या चर्चेत रस नसावा.. आणि मला सांगा पत्याची कोणती जाहिरात स्कीप करण्यासाठी 42 सेकंद लागतात हो? असा प्रश्न देखील रोहित पवार यांनी विचारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज ठाकरे उद्या सोलापूर दौऱ्यावर, पूरपरिस्थितीची पाहणी करणार

Navapur Police : भाजीपाला वाहतुकीच्या नावाखाली दारू तस्करी; नवापूर पोलिसांच्या कारवाईत ५ लाखांची दारू जप्त

OTT Releases: विकेंड होणार धमाकेदार, एक-दोन नाही तर तब्बल १३ वेब सिरीज आणि चित्रपट होणार प्रदर्शित

Bullet Train: गुड न्यूज! बुलेट ट्रेन नवी मुंबई एअरपोर्टला जोडणार? प्रवास आणखी सुसाट आणि आरामदायी होणार

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

SCROLL FOR NEXT