Former Maharashtra Education Minister Deepak Kesarkar faces questions after an ATS officer claims he refused a call from Rohit Arya during the Powai hostage crisis. Saam Tv
Video

दीपक केसरकरांनी रोहित आर्यचा फोन नाकारला? एटीएसच्या दाव्याने खळबळ|VIDEO

Rohit Arya Attempted To Contact Deepak Kesarkar: रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. आयपीएस अधिकाऱ्याच्या दाव्यानुसार माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी रोहित आर्यचा फोन घेण्यास नकार दिला होता.

Omkar Sonawane

रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली असून, आता माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे नाव चर्चेत आले आहे. पवईतील ओलिस नाट्यादरम्यान रोहित आर्यनं माजी शिक्षणमंत्री केसरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, 'मात्र केसरकरांनी त्याच्याशी बोलण्यास नकार दिला', असा दावा एका आयपीएस अधिकाऱ्याने केला आहे. शिक्षण विभागाकडे कामाची थकबाकी असल्याने रोहितने पवईत १७ मुलांना ओलिस धरले होते. यानंतर झालेल्या पोलीस कारवाईत त्याचा एन्काउंटर करण्यात आला. या नव्या माहितीमुळे, जर केसरकरांनी त्यावेळी रोहितशी बोलून मध्यस्थी केली असती, तर त्याचा जीव वाचू शकला असता, अशी चर्चा सुरू झाली असून, या प्रकरणी पोलिसांकडून केसरकर यांचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मुख्यमंत्री मान अ‍ॅडमिट असलेल्या हॉस्पिटलला बॉम्बने उडवण्याची धमकी, पंजाबमध्ये अलर्ट

ब्लॅक बॉक्सचं काळंबेरं, दोन्ही रेकॉर्डर जळाले? 'दाल में कुछ तो काला है' ब्लॅक बॉक्स कसा जळाला?

अखेर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला ब्रेक, पवारांचाही विलिनीकरणाला पूर्णविराम

Maharashtra Live News Update: बाळ विक्री प्रकरणातील डॉक्टर बाजपेयीचा अटकपूर्व जामीन न्यायालयानं फेटाळला

India-France Summit: भारत-फ्रान्समध्ये २० पेक्षा जास्त सामंजस्य करार, वाचा २ देशातील संबंधाच्या ३ खास गोष्टी

SCROLL FOR NEXT