Special Report: मोमोज खाताय की मृत्यूला निमंत्रण देताय? मोमोजमुळे कॅन्सर सारख्या आजारांचा धोका? Saam TV
Video

Special Report: मोमोज खाताय की मृत्यूला निमंत्रण देताय? मोमोजमुळे कॅन्सर सारख्या आजारांचा धोका?

Social Media News: मोमोज हा पदार्थ तरुणाईत लोकप्रिय झालाय, मात्र मोमोज आरोग्यासाठई हानिकारक असल्याचा मेसेज सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Uday Satam

मोमोज, मोदकासारखा दिसणारा हा पदार्थ अलिकडे तरूणाईत भलताच लोकप्रिय झालाय. व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारात मोमोज बाजारात उपलब्ध आहेत. मात्र तुम्हाला माहितीय का, तुम्ही खात असलेले मोमोज भलेही स्टीम केलेलं असेल मात्र ते आरोग्यासाठी हानीकारक आहे. मोमोजमुळे आजारांचा धोका असल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. साम टीव्हीनं या मेसेजची पडतळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी लॉटरी! थेट ₹१४,००० ने स्वस्त होणार सोनं? केंद्र सरकारच्या एका निर्णयाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: डेंग्यू-चिकुनगुनिया रोखण्यासाठी कर्मचारी नेमा, महापालिकेच्या आरोग्य विभागाला सूचना

Kapuskonda Movie: सचिन पिळगावकर-मधुराणी गोखले पुन्हा आमनेसामने; 'कापूसकोंडा' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

Pune : दररोज ₹५०० च्या परताव्याचं आमिष आणि थेट ३३ लाखांचा गंडा, पुण्यातील डॉक्टर-व्यापारी पती-पत्नीचा कारनामा

Manoj Jarange: मनोज जरांगे आंदोलनावर ठाम! आधी आंतरवाली सराटी एल्गार, नंतर चलो मुंबईचा नारा; संपूर्ण आंदोलनाचा प्लान सांगितला

SCROLL FOR NEXT