इंधन दरवाढीमुळं हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्या - AI saam tv
Video

hotel food cost increase : इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका! खाद्यपदार्थांच्या किंमती १०-१५ टक्क्यांनी वाढल्या, VIDEO

fuel price hike increases hotel food rates : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीमुळं सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत आहे. इंधन दरवाढीमुळं आता हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्या आहेत.

Nandkumar Joshi

इंधनाच्या तुटवड्यानंतर झालेल्या दरवाढीचा मोठा फटका आता हॉटेल व्यवसायाला बसू लागला आहे. त्याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्यांना सोसावा लागत आहे. इंधन दरवाढीमुळं हॉटेलिंग महागलं आहे. पुण्यात आणि इतर शहरांतील हॉटेल्समध्ये खाद्यपदार्थांचे दर थेट १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत.

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढल्यानं भाजीपाला, किराणा आणि गॅस सिलिंडरच्या किमती कडाडल्या आहेत. तसंच मनुष्यबळाचा तुटवडा असल्यानं हॉटेल चालवण्याचा खर्च कमालीचा वाढला आहे. या दुहेरी संकटामुळे अनेक छोट्या हॉटेल्सना कायमस्वरूपी कुलूप लागल्यानं रोजगाराचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update : पगारातून PF कापलं जातं, पण अकाउंटमध्ये पैसे जात नाही? सर्वात आधी ही एक गोष्ट करा!

बिल्डर घराचं पझेशन देण्यास टाळाटाळ करतोय? RERAचा नियम जाणून घ्या; व्याजासह मिळणार संपूर्ण पैसा परत

Maharashtra News Live Update: भुसावळमध्ये संत गाडगेबाबा इंजिनिअरिंग कॉलेजच्या गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

Celebrity Ganpati: सुबोध भावे ते सोनाली कुलकर्णी; मराठी कलाकारांच्या घरी गणरायाचं थाटात स्वागत

पक्ष बदलणाऱ्या खासदार- आमदारांना चाप बसणार; पक्षांतर रोखण्यासाठी कपिल सिब्बलांनी सुचवला 'मास्टरप्लॅन'

SCROLL FOR NEXT