VIDEO: Rajapur मध्ये पुरात अडकलेल्या 56 जणांची सुटका SAAM TV
Video

VIDEO: Rajapur मध्ये पुरात अडकलेल्या 56 जणांची सुटका, पाच ते सहा तास रेस्क्यु ऑपरेशन

Rajapur News: रत्नागिरीच्या राजापुरात जवळपास पाच ते सहा तास रेस्क्यु आँपरेशन, पुरात अडकलेल्या 56 नागरीकांची सुटका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजापुरात पुरात अडकलेल्या 56 नागरीकांची सुटका करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या राजापुरात जवळपास पाच ते सहा तास रेस्क्यु आँपरेशन सुरु होतं. राजापूर बाजारपेठेत पुरात अनेक नागरीक अडकले होते. त्या सर्व नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. राजापूर बाजारपेठेत पुराच्या पाण्यात नागरीक अडकले होते. बोटीच्या सहाय्याने अडकलेल्या नागरीकांना बाहेर काढण्यात आलं आहे. रविवारी पडलेल्या पावसामुळे पूर आला होता पुराचे पाणी दुकानांमध्ये शिरले, राजापूर बाजारपेठेत पाच ते सहा फुटापर्यंत पाणी साचले होते त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

सिद्धिविनायकची दानपेटी कुणी लुटली? शिंदेंचा बांदेकरांवर आरोप, ठाकरेंवर निशाणा

SCROLL FOR NEXT