VIDEO: KEM रुग्णालयाचा ढिसाळ कारभार, चक्क रुग्णांचे रिपोर्ट रद्दीत विकले Saam TV
Video

VIDEO: KEM रुग्णालयाचा ढिसाळ कारभार, चक्क रुग्णांचे रिपोर्ट रद्दीत विकले

KEM Hospital News : मुंबईतील केईएम रुग्णालयात रुग्णांचे रिपोर्ट रद्दीत, ठाकरे गट आणि मनसे आक्रमक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईतील केईएम रुग्णालयातील रुग्णांचे रिपोर्ट रद्दीत विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावर ठाकरे गट आणि मनसे आक्रमक झाली आहे. रुगणालय प्रशासनाला जागे होण्याचं आव्हान माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे, एवढा अंधाधुनी कारभार करू नका, असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. किशोरी पेडणेकर आज सकाळी 11 वाजता केईएम रुग्णालयाला भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे. रुग्णांचे रिपोर्ट रद्दीमध्ये विकणाऱ्या अधिकाऱ्यांवर मुंबई महानगरपालिका काय कारवाई करणार? असा प्रश्न मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : सतत डोकं दुखतंय? असू शकतो हाय बीपीचा धोका, 'ही' ३ लक्षणं वेळीच ओळखा, नाहीतर...

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

हायप्रोफाईल सोसायटीत खळबळजनक घटना! दिग्गज IAS अधिकाऱ्याचा संशयास्पद अंत, पोलिसांना सापडलं पत्र

Rain Update : वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, २१ राज्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

मनोज जरांगेंना शह देण्यासाठी SEBCचा मुद्दा? जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT