Special Report: 12 वीच्या निकालात 9 वीचे मार्क्स? शिक्षण मंत्रालयाला अहवाल सादर  Saam TV
Video

Special Report: 12 वीच्या निकालात 9 वीचे मार्क्स? शिक्षण मंत्रालयाला अहवाल सादर

HSC Board News: बारावी बोर्डाच्या निकाल पद्धतीत बदल, शिक्षण मंत्रालयाला अहवाल सादर.

Uday Satam

बारावी बोर्डाच्या निकालाच्या पद्धतीत बदल करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याबाबत शिक्षण मंत्रालयाला एक अहवालही सादर झाला आहे. नववी ते बारावी अशा चारही वर्गांतील गुणांचा विचार केला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या रचनात्मक मूल्यांकनावरही भर दिला जाणार आहे. पाहूया एक रिपोर्ट..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

SCROLL FOR NEXT