Ladki Bahin Yojana Saam tv
Video

Ladki bahin yojana : लाडक्या बहिणींची एप्रिलच्या हप्त्यासाठी प्रतीक्षा संपणार; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Ladki bahin yojana update : लाडक्या बहिणींची एप्रिल हप्त्यासाठी प्रतीक्षा संपणार आहे. राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Vishal Gangurde

लाडकी बहिणीसाठी खूशखबर हाती आली आहे. लाडक्या बहिणींच्या 10 व्या हप्त्यासाठी सरकारने निधी वितरणाला मंजुरी दिली आहे. एकूण 3 हजार 900 कोटींच्या निधी वितरणाला मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे अखेर लाडक्या बहिणींना 10 व्या हप्त्याचे पैसे मिळण्याची प्रतिक्षा संपणार आहे. यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT