NEET पेपर फुटीप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या शिक्षकांची सुटका, Saam TVला दिली महत्त्वाची माहिती Saam TV
Video

NEET पेपर फुटीप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या शिक्षकांची सुटका, Saam TVला दिली महत्त्वाची माहिती

NEET परीक्षा पेपर फुटीप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन शिक्षकांना सोडण्यात आल्याची बातमी समोर येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

NEET परीक्षा पेपर फुटीप्रकरणी नांदेडमधील एटीएस पथकाकडून दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आलं होत. दोन दिवस त्यांची चौकशी सुरु होती. आता यासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. NEET प्रकरणी संशयीत म्हणून मला ताब्यात घेतलं आणि चौकशीनंतर आम्हाला सोडण्यात आलं अशी माहिती NEET परीक्षेतील संशयीत शिक्षकाने साम टीव्ही ला दिली आहे. जलील पठाण असं ह्या शिक्षकाचं नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IDBI Recruitment: आयडीबीआय बँकेत नोकरीची संधी; १३०० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : राज ठाकरे रायगडावर दाखल

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात १९६०० रुपयांची घसरण; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

Bigg Boss Marathi 6 : रुचिता गेल्यावर विशालचा नवा गेम प्लान; थेट संपूर्ण घराशी घेतला पंगा, अखेर राखीने वैतागून केली 'ही' गोष्ट

Raj Thackeray : तुमची जात, तुमचा धर्म यापेक्षा... राज ठाकरेंची खास पोस्ट, तरूणांना आवाहन करत म्हणाले...

SCROLL FOR NEXT