Bhaiyya Gaiwad Saam tv
Video

Bhaiyya Gaiwad : किंगमेकर ग्रुप अध्यक्ष येवला भैय्या गायकवाडला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Bhaiyya gaiwad beaten : किंगमेकर ग्रुप अध्यक्ष येवला भैय्या गायकवाडला बेदम मारहाण झालीये. त्याच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

रील स्टार भैय्या गायकवाडने सोशल मीडियावर कमी वेळेत प्रसिद्धी मिळवली आहे. किंगमेकर ग्रुप अध्यक्ष येवला, भैय्या गायकवाड, असं म्हणत व्हिडिओ करणाऱ्या या रीलस्टारचे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. त्याला अनेकदा ट्रोलिंगला देखील सामोरे जावं लागलं आहे. याच भैय्या गायकवाडला टोल कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. संभाजीनगरच्या सावंगी येथे समृद्धी महामार्गावर ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. गाडीला फास्ट टॅग नसल्यावरून भैय्या गायकवाड आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. त्याचबरोबर भैय्या गायकवाड हा टोल कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागल्याने मारहाण केल्याचे समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Special Offer: दिवाळीपूर्वी जिओची खास ऑफर! मोफत डेटा आणि कॉलिंगसह मिळतील अनेक फायदे, किंमत किती?

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी नाशिकमध्ये मोठी घडामोड, भाजप नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Maharashtra politics : ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात पुन्हा खिंडार, शिंदेंच्या शिवसेनेत अनेकांचा प्रवेश

Amravati Tourism : विदर्भात लपलाय ऐतिहासिक किल्ला, हिवाळ्यात करा ट्रेकिंगचा प्लान

Maharashtra Live News Update: घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना १० टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT