Anvi Jamdar Saam TV
Video

Reel Star Anvi Kamdar News : रीलस्टार अन्वी कामदारचा धबधब्यात बुडून मृत्यू, रील बनवताना झाला अपघात

रीलस्टार अन्वी कामदारचा धबधब्यात बुडून मृत्यू झाला आहे. रील शूट करताना हा अपघात झाला आणि त्यात तिचा मृत्यू झाला आहे.

Tushar Ovhal

अन्वी कामदार हिचा धबधब्यात बुडून मृत्यू झाला आहे. अन्वी कामदार ही रीलस्टार होती. रील शूट करतानाच तिचा मृ्त्यू झाला आहे. काल १६ जुलैला अन्वी कामदार रायगडच्या माणगावच्या कुंभे धबधब्यावर गेली होती. तेव्हा कड्याच्या टोकावर अरुंद आणि निसरड्या रस्त्यावर जाताना अन्वीचा पाय घसरला आणि ती ३०० फूट दरीत कोसळली. अन्वी दरीत कोसळल्यानंतर तिच्या मित्र मैत्रिणींनी पोलिसांत धाव घेतली. पोलिस आणि बचावपथकाने अन्वीला कसेबसे दरीतून बाहेर काढले. उपचारासाठी तिला जवळच्या रुग्णालयात दाखलही केले. पण उपचारापूर्वीच तन्वीचा मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

Happy Married Life Tips: नवरा-बायकोमधील सततची भांडणे मिटवण्यासाठी ‘या’ ५ सोप्या गोष्टींची मदत घ्या; संसारात राहील गोडवा

BP अचानक वाढतोय? सकाळी ही 6 पेये ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT