RBI Repo Rate SaamTv
Video

RBI Repo Rate : कर्ज स्वस्त होणार; RBI कडून सर्वसामान्यांना मोठा दिलासा | Video

EMI Reduction News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने व्याजदर ६.५% वरून ६.२५% पर्यंत कमी केलेले आहेत. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

Saam Tv

RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पत धोरण जाहीर केलेलं आहे. RBI ने रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंटने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो रेट ६.५० वरून ६.२५ टक्क्यांवर आलेला आहे. त्यामुळे सामन्यांचा ईएमआय आता कमी होणार आहे.

RBI कडून २५ बेसिस पॉइंटने व्याजदरात कपात करण्यात आलेली आहे. व्याजदर ६.५० वरून ६.२५ टक्क्यांपर्यंत खाली आलेला आहे. गेल्या ५ वर्षात पहिल्यांदाच व्याजदरात कपात करण्यात आलेली आहे. ज्याचा फायदा मोठ्याप्रमाणात सर्वसामान्यांना होणार आहे. गृहकर्ज, वाहन कर्ज आता स्वस्त होणार आहे. १२ लाखांच उत्पन्न करमुक्त केल्यानंतर आता व्याजदरात देखील कपात केल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT