Sanjana Jadhav Saam Tv
Video

VIDEO : मित्रपक्षानेच दिला भाजपला धक्का? माजी केंद्रीय मंत्र्यांची मुलगी शिंदे गटात करणार प्रवेश

Kannad Assembly Constituency : माजी खासदार रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांनी आज महायुतीतीत शिंदे गटात प्रवेश केला असून त्या छ. संभाजीनगरमधील कन्नड विधानसभेची जागा लढवणार आहेत.

Saam Tv

भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

महायुतीत कन्नडची जागा शिवसेना लढणार यावर अखेर शिक्कामोर्तब झालंय. कन्नडमधुन माजी केंद्रीय मंजी रावसाहेब पाटील दानवे यांच्या कन्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या संजना जाधव या धनुष्यबाण निशाणीवर निवडणूक लढणार आहेत. आज 12 वाजता मुंबईत किंवा ठाण्यात संजना जाधव यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्या पक्ष प्रवेशासाठी संजना जाधव आपल्या काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रात्री दीड वाजता विमानाने मुंबईत दाखल झाल्या असल्याच सूत्रांनी सांगितलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साताऱ्यात पदवीधर निवडणुकीवरून महायुतीत धुसफूस

Bigg Boss 20 : सलमान नाही तर 'हा' सुपरस्टार करणार 'वीकेंड का वार' होस्ट, भाईजानने अचानक निर्णय का घेतला?

Morning Heel Pain: सकाळी झोपेतून उठताच पायाचे तळवे दुखतायत? ‘या’ गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण; डॉक्टरांनी सांगितली कारणं

Wai Fort : कातळात कोरलेल्या पायऱ्या अन् भव्य डोंगररांग; वाईजवळ लपलाय खतरनाक किल्ला, चढाई पाहूनच उडेल धडकी

ज्येष्ठ समाजसेविका दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या मुलावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल; सामाजिक क्षेत्रात खळबळ

SCROLL FOR NEXT