Ravindra Waikar News  SAAM TV
Video

Ravindra Waikar News : मुंबई उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकरांना उमेदवारी?

मुंबई उत्तर पश्चिममधून ठाकरे गटाने अमोल किर्तीकरांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर किर्तीकरांनी प्रचारालाही सुरुवात केली. आता महायुतीमधून रवींद्र वायकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे असे सांगितले जात आहे.

Saam TV News

मुंबई उत्तर पश्चिममधून ठाकरे गटाने अमोल किर्तीकरांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर किर्तीकरांनी प्रचारालाही सुरुवात केली. आता महायुतीमधून रवींद्र वायकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे असे सांगितले जात आहे. 2022 साली एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतरही वायकर ठाकरे गटातच राहिले. पण हल्लीच त्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश घेतला. त्यामुळे महायुती वायकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जाते. खरंतर वायकर यांच्या नावाला भाजप आमदार अमित साटम आणि मनसेच्या काही नेत्यांनी विरोध केला होता. पण शिंदे गटाने वायकरांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं सांगितलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: 'या' ५ राशींसाठी शुक्रवार अत्यंत शुभ, ग्रहांची मिळणार साथ, पैशांचा पडणार पाऊस

Factory Fire: मृत्यूचे तांडव! चप्पल कारखान्यात भीषण आग, २८ जणांचा होरपळून मृत्यू

औषध खरेदीची सक्ती, मेडिकलला सील, अभिनेत्याची तक्रार, एफडीएची धडक कारवाई

डायबेटीजच्या रुग्णांना मोठा दिलासा, आठवड्यातून फक्त एकदाच घ्या इन्सूलिन

मोठी बातमी! पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनाचा साठा जप्त, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT