Ravindra Waikar News Saam Tv News
Video

Ravindra Waikar Vote Counting News | रवींद्र वायकरांनी मतमोजणीत हेरफेर केली? दोन उमेदवारांचे खळबळजनक आरोप

Ravindra Waikar Vote Counting News | रवींद्र वायकर यांनी मतमोजणीत हेरफेर केली! हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भारत शाह यांचा गंभीर आरोप

Saam TV News

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाले. अमोल कीर्तिकारांचा पराभव करून त्यांनी विजय संपादन केला. या मतमोजणीत हेरफेर झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी देखील केला होता. अमोल किर्तीकर यांच्या आरोपांनंतर इतर दोन पक्षांच्या उमेदवारांनी देखील यात हेरफेर झाल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर मतमोजणी केंद्रात विजयी उमेदवाराचे मेहुणे आणि मुलगी यांनी मोबाईलचा वापर केल्याचा आरोप झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

SCROLL FOR NEXT