Ajit Pawar  Saam tv
Video

आम्ही बोललो तर तुमची अडचण होईल, Ravindra Chavan यांचा Ajit Pawar यांना इशारा

Maharashtra Politics: पिंपरी-चिंचवड महापालिकेवरून भाजप आणि अजित पवार यांच्यात वाद पेटण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या आरोपांवर रवींद्र चव्हाणांनी “आम्ही बोललो तर अडचण होईल” असा थेट इशारा दिला आहे.

Namdeo Kumbhar

Ravindra Chavan Ajit Pawar controversy ; पिंपरी-चिंचवड पालिकेवरून भाजप विरुद्ध अजित पवार वाद रंगण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या आरोपवार रवींद्र चव्हाणांनी थेट त्यांनी इशारा दिलाय. खुद के गिरेबान में झाँक के देखिए.. आम्ही बोललो तर तुमची आडचण होईल.. असा इशारा रवींद्र चव्हाणांनी दिलाय.. आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या महापालिकेच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवला.. असा आरोप अजित पवारांनी केला होता.. त्यावरून आता आरोप प्रत्यारोप होत आहेत.

अजित पवारांनी केलेले ते वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे. अजित पवार यांनी "खुद के गिरबान मे झाकना चाहिए", त्यांनी ठरवलं पाहिजे की आपण कोणाबद्दल आरोप करत आहोत. आम्ही आरोप करायला गेलो तर अजित पवार यांना अडचणी निर्माण होतील, असे चव्हाण म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: प्रेयसीला खुश ठेवा, ४ राशींसाठी भरभराटीचा दिवस, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

BCCI cost: बांगलादेशाचे सामने भारताबाहेर शिफ्ट झाल्यास BCCI ला किती लाखांचा पडणार भुर्दंड? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: नांदुरा - बुऱ्हाणपूर मार्गावर वडाप टॅक्सीचा भीषण अपघात

पहिल्या महिला रिक्षा चालकाचा मृत्यू, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

Homemade Tea Recipe: घरी बनवा टपरीसारखा कडक चहा; या 5 सोप्या टिप्स फॉलो करा

SCROLL FOR NEXT