Ravikant Tupkar News SAAM TV
Video

Video: मोठी बातमी, शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,वर्षा बंगल्यावर देणार होते धडक

Ravikant Tupkar News: मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मरिन लाइन्स पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वर्षा बंगल्यावर ते धडक देणार होते,त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

Jyoti Kalantre

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरलेत. शेतकऱ्यांच्या प्रश्वावरुन ते चांगलेच आक्रमक झालेत.आज रविकांत तुपकर हे मुंबईत दाखल झाले असून, ते वर्षा बंगल्यावर ते धडक देणार होते. परंतु ते वर्षा बंगल्यावर जाण्याअगोदर मरिन लाइन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.शेतकरी कर्जमुक्ती, हक्काचा पिकविमा, सोयाबीन-कापूस दरवाढ यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी ते आज आंदोलन करणार असल्याचं त्यांनी ठरवलंय.दरम्यान आता तुपकरांनी पुढची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli-Rohit Sharma : २०२७ वर्ल्डकप आधीच विराट-रोहित वनडेमधून निवृत्त होणार? मोठी अपडेट समोर

Maharashtra Live News Update: बुऱ्हाणपूरम्ये भिंगारा घाटात ट्रक 300 फूट खोल दरीत कोसळला, दोन जणांचा मृत्यू

व्हेज की नॉन व्हेज खायचं सांगतात, आयुक्तांना सस्पेंड करायला हवं - आदित्य ठाकरे

Akkalkot News : पुराच्या पाण्यातून दुचाकी काढणे जीवावर बेतले; बोरी नदीच्या पुरात शेतकरी गेला वाहून

Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांची पत्नी हिमांशी नरवालला 'बिग बॉस'ची ऑफर; शोमध्ये सहभागी होण्याची चर्चा

SCROLL FOR NEXT