Ravi Rana addressing a rally while attacking Amravati MP and MLA over lack of development. Saam Tv
Video

विकासाची ट्युशन घ्यायला त्या आमदाराला माझ्याकडे पाठवा'; रवी राणांचा खोचक टोला|VIDEO

Amravati MP Balwant Wankhade Criticised For Absence: अमरावतीतील विकासकामांचा ठपका ठेवत रवी राणा यांनी खासदार बळवंत वानखडे आणि आमदार गजानन लवटे यांच्यावर जोरदार टीका केली.

Omkar Sonawane

नवनीत राणांचा पराभव झाल्यामुळे अमरावती जिल्ह्याचे काय हाल झाले हे सर्वांना माहीत आहे. आताच्या खासदाराचा अत्ता पत्ता नाहीये. विकासाचा पत्ता नाही आहे. रवी राणा यांनी नाव न घेता अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांच्यावर टीका केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आमदार रवी राणा बोलत होते. काम करणारी महिला खासदार नवनीत राणा तुमच्या आशीर्वादाने लढत होती. पण जातीपातीच्या राजकारणामुळे तिचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराचा पराभव झाला आणि दारूचा दुकान असलेला व्यक्ती निवडून आला. निवडून आलेल्या आमदाराने एका वर्षात काय आलू शिजवले. विकास कसा करायचा हे सांगण्यासाठी या आमदाराला माझ्याकडे पाठवा मी त्या आमदाराची ट्युशन घेतो. रवी राणा यांनी ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे यांच्यावर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आहो सुदामे! रीलस्टार अथर्व सुदामेला PMP कडून तिसरी नोटीस, 50 हजारांचा दंड

मुंबईनंतर पुण्यात तुफान राडा; शिंदे गटाच्या दोन गटाच्या २ उमेदवारांवर हल्ला, वडगाव शेरीत दगडफेक

Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर भीषण अपघात; दोन्ही कारचा चुराडा, ४ जणांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

Thursday Horoscope : स्वभावातला हेकेखोरपणा सोडा, नाहीतर...; ५ राशींच्या लोकांनी राहा सावधान

भाजपचा सत्तेसाठी अकोट पॅटर्न? विचारधारेला तिलांजली; AIMIM शी घरोबा, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT