swiggy news  saam tv
Video

Swiggy: स्विगीच्या गोदामात उंदीर-झुरळांचा सुळसुळाट; मनसे नेते अविनाश जाधव यांची मनसे स्टाईल धडक,VIDEO

Hygiene Shocker at Swiggy Warehouse: भिवंडी येथील स्विगीच्या गोदाममध्ये उंदीर आणि झुरळांचा वावर आढळला आहे, मनसेने या गोदामावर धडक देत जाब विचारला आहे.

Omkar Sonawane

ऑनलाईन अ‍ॅप्सच्या माध्यमातून अन्न मागवणे आजच्या घडीला अनेकांचा नियमित भाग बनला आहे. मात्र, आपण मागवतो ते अन्न किती स्वच्छ व दर्जेदार आहे, याची खात्री अनेकदा मिळत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार भिवंडीमध्ये उघडकीस आला आहे.

स्विगीच्या भिवंडी येथील गोदामात उंदरांचा सुळसुळाट आणि झुरळांचा वावर असल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे, हे झुरळ आणि उंदीर थेट खाद्यपदार्थ ठेवलेल्या भागात वावरताना दिसले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी गोदामावर धडक देत व्यवस्थापनाला जाब विचारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT