Bhandara News SaamTv
Video

VIDEO : भंडाऱ्यात दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकमेकांना भिडले | Marathi News

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दोन्ही गट एकमेकांच्या समोर आले. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याने वाद निर्माण झाला.

Saam Tv

मोहाडी मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडले आहे. मोहाडीतील जिल्हा प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर ही घटना घडली आहे. भंडारा जिल्ह्यातील ही घटना असून सत्ताधारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना थेट टाटा सुमो गाडीत बसवून मतदान केंद्रात पोहोचवलं. त्यानंतर शरद पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला. त्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने मोठा राडा या ठिकाणी झाला. दोन्ही गटाकडून यावेळी धक्काबुक्की देखील करण्यात आली. मतदान केंद्रावर अर्धा तास हा सगळा प्रकार सुरू होतं. त्यानंतर भंडारा पोलिसांनी या ठिकाणी येत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Train Update : नालासोपारा-वसईत ट्रॅकवर पाणी साचण्याची कटकट संपणार, रेल्वेने घेतला 'हा' मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा : अमोल कोल्हे

Filmmaker Death: प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांचे ५७ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

SCROLL FOR NEXT