Buffalo Gives Birth to Calf Sired by Wild Gaur saam tv
Video

म्हशीला झालं रानगव्यापासून रेडकू, दिसतंय सुद्धा रानगव्यासारखंच | VIDEO

Pune miracle news : पुण्यात दुर्मिळ घटना घडलीय. म्हशीला रानगव्यापासून रेडकू झालंय. ते दिसायला म्हशीसारखं नाही तर, रानगव्यासारखं दिसतंय. त्यामुळं परिसरात जबरदस्त चर्चा सुरुय.

Nandkumar Joshi

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील रायरेश्वर पठारावर एक दुर्मिळ घटना घडली आहे. शेतकऱ्याच्या पाळीव म्हशीला रानगव्यापासून रेडकू झालेय. हे रेडकू म्हशीसारखे नसून रानगव्याप्रमाणे दिसत असल्याने मोठी चर्चा रंगली आहे. वनविभागाच्या प्राथमिक पाहणीनंतर हे रेडकू रानगव्याचं असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, डीएनए तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले आहेत. स्थानिकांनी या घटनेला निसर्गाची अद्भुत देणगी मानली असून वैज्ञानिक तपासणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: दुर्गापूजेपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार? मोठी मागणी समोर

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT