Stunts on Mumbai Road Saam tv
Video

Stunts on Mumbai Road : चाललंय काय? मुंबईतल्या रस्त्यावर स्टंटबाजी; टवाळखोरांचा महापालिका, सीएसएमटी स्थानकासमोरच स्टंटचा थरार, VIDEO

Rappers Stunts on Mumbai Road : मुंबईतल्या रस्त्यावर स्टंटबाजी काही रॅपर तरुणांनी केली. टवाळखोरांनी महापालिका, सीएसएमटी स्थानकसमोरच स्टंटबाजी केली आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबईतील रस्त्यावर स्टंटबाजीचा एका व्हिडिओ समोर आला आहे. मुंबई महापालिका आअि सीएसएमटी स्थानकासमोरच ही स्टंटबाजी करण्यात आली आहे. काही रॅपरने ही स्टंटबाजी केल्याची माहिती मिळत आहे. या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता या तरुणांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

अनेक स्टंटबाजीचे प्रकार समोर येत आहे. या स्टंटबाजीतून अनेकांना जीव गमावावे लागले आहेत. होर्डिंग आणि गाड्यावरून स्टंटबाजी करताना हे तरुण दिसत आहेत. दक्षिण मुंबईतील ही स्टंटबाजी तरुणांनी केली आहे. या तरुणांच्या स्टंटबाजीनंतर कोणीही त्यांना विरोध केलेला नाही. वारंवार स्टंटबाजी करू नका, असे सांगितलं जाते. मात्र, तरीरी स्टंटबाजीचे प्रकार समोर येत आहेत. या रॅपर स्टंटबाजांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कोणती कारवाई केली जाते हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

LPG Price Today : सणासुदीआधी महागाईचा झटका! LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT