Raosaheb Danve News Saam Tv News
Video

Raosaheb Danve News: विधान परिषद निवडणुकीविषयी महत्त्वाचं बोलले दानवे...

दरम्यान मराठा आरक्षणाचा विषय हा राजकारणाचा विषय होऊ नये अशी देखील प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिलीय.

Rachana Bhondave

Raosaheb Danve News: विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होणार नाही. महायुतीचे सर्व आमदार एकत्र आहेत. शंभर टक्के आमचे सारेच सारे निवडून येणार असा दावा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलाय. तर यावेळी राजकीय भूकंप जर झाला तर तो आम्हीच करणार आहे त्यांच्याकडून होऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया देखील यावेळी रावसाहेब दानवे यांनी दिलीय. दरम्यान मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय हा राजकारणाचा विषय होऊ नये अशी देखील प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT