Ananya Pandey Saam Tv
Video

VIDEO: अनंत आणि राधिकाचा शाही विवाह सोहळा, रणवीर सिंह आणि अनन्याने केला तौबा डान्स; पाहा व्हिडिओ

Anant Ambani-Radhika Merchant Wedding: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हा राधिका मर्चंटसोबत लग्नबंधनात अडकला आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये त्यांचा शाही लग्नसोहळा पार पडणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हा राधिका मर्चंटसोबत लग्नबंधनात अडकला आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये त्यांचा शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. अनंत-राधिकाच्या लग्नात देशातील आणि जगातील नामवंत व्यक्ती सहभागी झाले होते. अनंत-राधिकाच्या लग्नात हा अभिनेता रणवीर सिंह, शिखर धवन आणि अनन्या पांडे यांनी तौबा डान्स केला. ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Famous Singer : "हाच माझा जोडीदार..."; प्रसिद्ध गायिकेने Live कॉन्सर्टमध्ये दिली प्रेमाची कबुली, होणाऱ्या नवऱ्यासोबत केला रोमँटिक डान्स |VIDEO

Beed Crime: बीड हादरले! मध्यरात्री रक्तरंजित थरार, चाकूने सपासप वार करत तरुणाला जागीच संपवलं

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या 3 दिवसांत खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता?

Accident News : फ्लायओव्हरवर भीषण अपघात! कारची दुचाकीला जोरदार धडक; ४ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT