Ranjangaon MIDC SaamTv
Video

Ranjangaon MIDC : ४० ते ५० कामगारांना खोलीत डांबून बेदम मारहाण, धक्कादायक घटना

Ranjangaon MIDC Crime News : रांजनगाव एमआयडिसीमध्ये ४० ते ५० कामगारांना एका खोलीत डांबून ठेवत केलेल्या कामाचे पैसे न देता मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Saam Tv

रांजनगाव एमआयडिसीमध्ये ४० ते ५० कामगारांना एका खोलीत डांबून ठेवत केलेल्या कामाचे पैसे न देता मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रांजनगाव एमआयडिसी पोलिसात वेठबिगार कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक देखील करण्यात आलेली आहे. तर इतर दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.

४० ते ५० कामगारांना केलेल्या कामाचा मोबदला न देता खोलीत डांबून ठेवत मारहाण केल्याची खळबळजनक घटना रांजनगाव एमआयडिसीमध्ये घडली आहे. केलेल्या कामाचे पैसे न देताच कामगारांना अमानुष मारहाण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी तब्यात घेतलेलं आहे. तर इतर दोघांचा तपास सुरू आहे. रांजनगाव एमआयडिसी पोलिसात या प्रकरणी वेठबिगार कायद्याअंतर्गत गुन्हा डंख करण्यात आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure symptoms: रात्रीच्या वेळी ही लक्षणं दिसली तर समजा ब्लड प्रेशर वाढलंय

मराठीच्या मुद्द्यावर शिंदे गटात फूट, निरुपम मराठीद्वेष्ट्या भय्यांच्या पाठीशी, संतापलेल्या मनसैनिकांची निरुपमांच्या गाडीवर दगडफेक

बेंजामिन नेतान्याहू यांना ट्यूमर; इराणसोबतच्या हाय-व्होल्टेज चर्चेआधी पंतप्रधानांचा मेडिकल रिपोर्ट समोर; जगभरात खळबळ

Maharashtra News Live Update: आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं

Sev puri chutney recipe: शेवपुरीसाठी स्ट्रीट स्टाईल चटपटीत तिखट चटणी कशी तयार कराल?

SCROLL FOR NEXT