Leopard attacks dog in Ranjangaon Ganpati Maharashtra Saam Tv
Video

बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला अन् पुढं काय घडलं|VIDEO

Wildlife-Human Conflict: रांजणगाव गणपती येथील रोहिदास लवांडे यांच्या कुत्र्यावर मध्यरात्री अचानक बिबट्याने हल्ला केला.

Omkar Sonawane

रांजणगाव गणपतीत कुत्र्यावर बिबट्याचा अचानक हल्ला

कुत्रा थोडक्यात वाचला, कोणतीही गंभीर इजा नाही

परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण

ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी

रांजणगाव गणपती (ता. शिरूर): येथील शेतकरी रोहिदास लवांडे यांच्या घरासमोरील कुत्र्यावर मध्यरात्री बिबट्याने अचानक हल्ला चढवला. या घटनेदरम्यान लवांडे यांचा कुत्रा थोडक्यात बचावला. ही घटना रांजणगाव गणपती निमगाव म्हाळुंगे रोडलगत घडली आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घराच्या परिसरातच बिबट्या शिरल्याने ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडीची संकल्प महासभा, निवडणुकीची दिशा स्पष्ट होणार

Onion Potato Bhaji Recipe: कुरकुरीत कांदा- बटाटा भजी कशी बनवायची?

Medu Vada : नाश्त्याला ब्रेड बटर सोडा, बनवा झटपट ब्रेडचे कुरकुरीत मेदूवडे, संध्याकाळ होईल झक्कास

Bajaj Pulsar 220Fची शानदार वापसी; अधिक सुरक्षितेसह धमाकेदार फीचर्स, अर्जंट ब्रेक मारला तरी बाईक राहील अंडर कंट्रोल

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरण; औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला वाल्मीक कराडचा जामीन अर्ज

SCROLL FOR NEXT