Police investigating alleged fake voter caught during Ranjangaon local election. Saam Tv
Video

ZP निवडणुकीत भाजपने बोगस मतदार आणले? मतदान केंद्रावर गोंधळ, VIDEO

Bjp Fake Voters Ranjangaon: रांजणगाव गणपती जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपवर बोगस मतदार आणल्याचा आरोप. पोलिस तपास सुरु असून दोषींवर कारवाई होणार आहे

Omkar Sonawane

पुणे: जिल्ह्यातील रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गटातील निवडणुकीत मोठा घोळ समोर आला आहे. चाकण येथील एक तरुण रांजणगाव गणपती मतदार केंद्रात मतदानासाठी आला असताना पकडला गेला. व्हिडिओत या तरुणाने खुलासा केला की तो भाजपाच्या कमळावर मतदान करण्यासाठी आला होता. त्यामुळे भाजपकडून बाहेरून मतदार आणल्याचा आरोप उठत आहे. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस तपास सुरु केले आहेत. पोलिसांनी या घटनेचा सखोल अभ्यास सुरु केला असून दोषींवर योग्य कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

अवकाळी पावसाने वाजवले स्मार्ट सिटीचे तीनतेरा; स्मार्ट सिटी की 'नरक' सिटी, पुणेकरांचा संताप

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT