Ramraje Naik Nimbalkar Saam Tv
Video

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे नाईक निंबाळकर अडचणीत, सातारा पोलिसांकडून समन्स; नेमकं प्रकरण काय?

Ramraje Naik Nimbalkar Summoned by Satara Police: रामराजे नाईक निंबाळकर यांना सातारा पोलिसांनी समन्स पाठवले आहे. उद्या ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

Priya More

विधानपरिषेदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रामराजे निंबाळकर यांना वडूज पोलिस यांच्याकडून चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आला आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणात चौकशीसाठी रामराजे नाईक निंबाळकर समन्स पाठवण्यात आले आहे. उद्या सकाळी 11 वाजता वडूज पोलिस ठाण्यात चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश या समन्सद्वारे पोलिसांनी दिले आहेत.

या प्रकरणात १२ लोकांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणात माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह पत्रकार आणि त्यांच्या संपर्कात असलेले काही कार्यकर्ते यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. आता रामराजे निंबाळकर चौकशीसाठी हजर राहणार की नाही हे पाहणं महत्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT