Ramdas Kadam delivers a strong statement against Anil Parab during political clash in Maharashtra. Saam Tv
Video

Ramdas Kadam Vs Anil Parab: हा भा#$@...; रामदास कदमांची अनिल परब यांच्यावर आगपाखड|VIDEO

Ramdas Kadam Accuses Anil Parab: ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यात सध्या चांगलीच जुंपलीच आहे. रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Omkar Sonawane

ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यात सध्या चांगलीच जुंपलीच आहे. यावरूनच आज पुन्हा रामदास कदम यांनी आर्वाच्च भाषेत टीका केली. अनिल परब यांनी काल पत्रकार परिषद घेऊन नीच शब्द वापरले. माझ्या व माझ्या पत्नीच्या सन्मानावर चिखलफेक केली. उद्धव ठाकरेंच्या भा#$ऊ लोकांमध्ये हा सर्वात मोठा भा#$ऊ आहे. याची लायकी नाही माझ्या पायाशी उभं राहायची. फक्त मातोश्रीवर जाऊन चुगल्या करायच्या, उद्धव ठाकरेंना असे लोकच आवडतात. दलाली खातो असं म्हणतो, पण तो डान्सबार नव्हता, तो ऑर्केस्ट्रा होता. हा मराठी माणसाच्या टाळूवरचं लोणी खातो, बिल्डरकडून पैसे घेतो. अशी जोरदार टिकास्त्र रामदास कदम यांनी सोडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओबीसी बांधवांनो जागे व्हा, तहसीलदारांना १ हजार प्रमाणपत्र वाटण्याचं टार्गेट; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप, VIDEO

Monday Horoscope : आयुष्यामध्ये नवीन दिशा अन् नवीन मार्ग मिळणार; ५ राशींच्या लोकांचे नशीब उजळणार

IND Vs PAK मध्ये राडा! डोळे वटारुन पाहिले, रागाने पाहिले; भारताची कर्णधार पाकिस्तानी खेळाडूला भिडली

Maharashtra Live News Update: 26 ऑक्टोबरपासून विठुरायाचे 24 तास दर्शन सुरू राहणार

Cough Syrup : कफ सिरप प्रकरणानंतर महाराष्ट्रात अलर्ट; अन्न व औषध प्रशासनाने घेतला महत्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT