Ramdas Kadam Slams Aaditya Thackeray Saamtv
Video

आदित्य ठाकरेंची औकात आहे का? CM फडणवीसांवरील मिम्रिकीवरून रामदास कदम संतापले

Ramdas Kadam Slams Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी महापालिका निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मिमिक्री केल्यानंतर राजकीय वाद पेटला आहे.

Namdeo Kumbhar

Ramdas Kadam reaction to Aaditya Thackeray mimicry video : रामदास कदमांनी आदित्य ठाकरेंवर घणाघात केलाय. आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची मिमिक्री केल्याने कदमांनी संताप व्यक्त केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्याची आदित्य ठाकरे यांची औकात आहे का? असं वक्तव्य कदमांनी केलेय.

आदित्य ठाकरेंनी महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना मिमक्री केली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. त्यानंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. मिमिक्री करून काकांच्या पक्षाची काय अवस्था झाली पाहावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनीही आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्‍यांवर टीका करण्याची औकात आहे का? असा सवाल उपस्थित केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात एकनाथ शिंदेंचं वजन वाढणार? ऑपरेशन टायगर यशस्वी, बक्षीस काय? राज्यात भाजपच्या गोटात अस्वस्थता?

School Timing: रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; एकाच सत्रात भरणार शाळा

Maha TET: राज्यातील सव्वा २ लाखांहून अधिक शिक्षक देणार ‘TET’ परीक्षा; हॉलतिकीट येथून करा डाऊनलोड

मोठी बातमी! माजी मंत्र्याच्या मुलाला ED कडून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

खासदार फुटीमागे कॉन्ट्रॅक्टर कनेक्शन? 'मराठवाड्यातील कॉन्ट्रॅक्टरनं खरेदी केले खासदार'

SCROLL FOR NEXT