Ramdas Aathwale News Saam Tv News
Video

Special Report: सलग तिसऱ्यांदा मंत्रिपदात Ramdas Aathwale यांची वर्णी, दलित मतांसाठी भाजपची रणनिती?

Saam TV News

Special Report: रामदास आठवले गेल्या दहा वर्षात ना लोकसभा निवडणूक लढले ना जिंकले. मात्र तरीही नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या सरकारमध्ये सलग तिस-यांदा मंत्रिपद मिळवण्यात यशस्वी ठरले. एनडीए सरकारचा दलित चेहरा म्हणून स्वत:ला प्रोजेक्ट करण्यात कसे यशस्वी झाले आणि आपलं मंत्रीपद कसं कायम राखलं त्यावरचा हा खास रिपोर्ट...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT