Ram Satpute On Dhairyasheel Mohite Patil on Parcel in Akluj Saam TV
Video

Video: पार्सल पाठवण्यावरुन जुंपली! धैर्यशील मोहिते पाटलांना राम सातपुतेंकडून प्रत्युत्तर, काय म्हणाले?

Ram Satpute Today News | धैर्यशील मोहित पाटील यांनी अकलूजमध्ये राम सातपुते यांच्यावर टीका केली होती. इथल्या लोकांना एका रात्रीत तुला आमदार केला होता, असं वक्तव्य मोहिते पाटील यांनी केलं होतं. आता एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवायचं, असं इथल्या लोकांनी ठरवल्याचंही मोहिते पाटील यांनी म्हटलंय. त्यावर राम सातपुतेंनी आता मोहिते पाटलांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Saam TV News

अकलूज : माझं पार्सल दिल्लीला पाठवायचं, असं सोलापूरकरांनी ठरवलं आहे, असा पलटवार राम सातपुते यांनी केलं. धैर्यशील मोहित पाटील यांनी अकलूजमध्ये राम सातपुते यांच्यावर टीका केली होती. इथल्या लोकांना एका रात्रीत तुला आमदार केला होता, असं वक्तव्य मोहिते पाटील यांनी केलं होतं. आता एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवायचं, असं इथल्या लोकांनी ठरवल्याचंही मोहिते पाटील यांनी म्हटलंय. त्यावर राम सातपुतेंनी आता मोहिते पाटलांना प्रत्युत्तर दिलंय. धैर्यशील मोहित पाटील यांना महाविकास आघाडीकडून अखेर उमेदवारी जाहीर झालीय. माढ्यातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर केलेल्या भाषणात मोहिते पाटील यांनी राम सातपुते यांना टोला लगावला होता. त्यावरुन राम सातपुतेंनी आता पलटवार केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT