Raksha Khadse SAAM TV
Video

Special Report: उत्तर महाराष्ट्रात खडसेंचा झेंडा, Raksha Khadse यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी

रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागली आहे. खडसे यांचा हा राजकीय प्रवास सोपा नव्हता.

Saam TV News

भाजप खासदार रक्षा खडसे यांचा तिसऱ्यांदा विजय झाला आहे. यावेळी खडसे यांना मंत्रिपदही देण्यात आले आहे. जेव्हा रक्षा खडसे यांना मंत्रिपद मिळालं तेव्हा एकनाथ खडसे यांना अश्रू अनावर झाले. वयाच्या विसाव्या वर्षी रक्षा खडसे या सरपंच झाल्या होत्या. आता तिसऱ्यांदा खडसे खासदार झाल्यानंतर त्यांची वर्णी केंद्रीय मंत्रिपदी लागली आहे. या यशात आपले खासदार एकनाथ खडसे यांचा सिंहाचा वाटा आहे असे रक्षा खडसे म्हणाल्या. आपल्या जीवनाचा हा सर्वाधिक आनंदाचा क्षण आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Scam : ६५० कोटींचा बँक घोटाळा! डान्सरवर दरमहा उडवायचा १० लाख रुपये; CBI ने 'या' मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या

Pneumonia in Children: खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास? मुलांमध्ये न्यूमोनियाची ही लक्षणं वेळीच ओळखा

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांकडून एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य

Maharashtra Fort : शिखरावरचं रहस्यमय शिल्प! दुरून माणसासारखा दिसतो 'हा' किल्ला

ODI Ranking : कोहलीचा 'विराट' पराक्रम! वनडे रँकिंगमध्ये मोठी झेप, शुभमन गिलचं 'सिंहासन' धोक्यात

SCROLL FOR NEXT