Rakhi Sawant saam tv
Video

Rakhi Sawant: पहलगाम हल्ल्यानंतर राखी सावंतचा 'जय पाकिस्तान' व्हिडिओ व्हायरल

Netizens Slam Rakhi Sawant: अभिनेत्री राखी सावंत नेहमीच काहीना काही कारणाने चर्चेत असते, अनेकवेळा ती आपल्या अंगावर वाद ही ओढून घेत असते. मात्र यावेळेस तिने आपल्या सर्व मर्यादा ओलांडात जय पाकिस्तानच्या घोषणा दिल्या आहेत.

Omkar Sonawane

अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ती नेहमीच आपल्या कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिचे जुने व्हिडिओ पाहता ती अनेकवेळा ट्रोलिंगचा शिकार झाली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळली आहे. याबाबत राखीने तिचा व्हिडिओ बनवत व्हायरल केला आहे. यामध्ये ती पाकिस्तानचा जयघोष करत आहे. त्यामुळे अचानक राखी सावंतला पाकिस्तानचा इतका पुळका का आला असा संतप्त सवाल लोक विचारत आहे.

व्हिडिओत काय बरळली राखी?

मी राखी सावंत आहे. मी खरे बोलेन. खऱ्याशिवाय काही बोलणार नाही. पाकिस्तानकरानो मी तुमच्या सोबत आहे. जय पाकिस्तान! राखीचा हा व्हिडिओ बघून देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच तिला देशातून हुसकावून लावण्याची मागणी करत आहे. पाकिस्तान जिंदाबाद घोषणेमुळे राखी सावंत आता अडचणीत येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये एकनाथ शिंदेंची अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू

उद्योगांच्या स्थलांतराच्या इशाऱ्यानंतर एकनाथ शिंदेंची रॅपिड अ‍ॅक्शन! आधुनिक पद्धतीने चाकणचे खड्डे बुजवायला सुरूवात

Doctor Attack: डॉक्टर रुग्णाला समजावत होते, मुलगा संतापला; केबिनमध्ये घुसून डॉक्टरला मारहाण

Famous Actress Death: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली; फुफ्फुसांच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी

Alibaug Fort : समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला ३०० वर्षांचा भव्य किल्ला! अलिबागला गेल्यावर 'हे' सिक्रेट ठिकाण नक्की पाहा

SCROLL FOR NEXT