Sharad Pawar  Saam tv
Video

Rajya Sabha Election :राज्यातील ७ जागांसाठी निवडणूक; मतदान किती तारखेला? पवारांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला

Rajya Sabha election 2026 schedule and states list : १० राज्यांतील ३७ राज्यसभा जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज खासदारांचा कार्यकाळ संपत असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Rajya Sabha Election Date Update : १० राज्यातील ३७ राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक जागा महाराष्ट्रातील आहे. राज्यसभेच्या या जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे, त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे.

Maharashtra Rajya Sabha retiring MPs list

राज्यसभेचा कार्यकाळ संपणाऱ्या महाराष्ट्रातील खासदारांमध्ये शरद पवार, फौजिया खान (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार), खासदार प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), खासदार रजनी पाटील (काँग्रेस), धैर्यशील पाटील (भाजप), भागवत कराड (भाजप) आणि रामदास आठवले या खासदारांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT