Video

Mumbai Politics : मुंबईत पुन्हा जोरदार राडा; ठाकरे गटाचे संकटमोचक शिंदे गटाविरोधात आक्रमक, नेमकं काय घडलं?

mumbai political news : मुंबई महापालिकेच्या तोंडावर शहरात पुन्हा मोठा राजकीय राडा झाला. राजुल पटेल यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली.

Vishal Gangurde

मुंबईत पु्न्हा राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेच्या तोंडावरच ठाकरे गटाच्या राजुल पटेल यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटाला साथ दिल्यानंतर राजुल यांनी शिवसेना शाखेला टाळे ठोकले. यामुळे ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले. या कृत्याविरोधात माजी मंत्री अनिल परब स्वत: रस्त्यावर उतरले. ठाकरे गटाचे शेकडो शिवसैनिक शाखेवर जमा झाले.

मुंबईतील जोगेश्वरी बेहराम बागजवळ रात्री शिवसेना शाखेसमोर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. राजुल पटेल यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाने शिवसेना शाखेवर दावा केला आहे. तसेच या कार्यकर्त्यांनी राजुल पटेल यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

शाखेला पोलीस छावणीचे रूप आले आहे. दोन्ही गटाकडून शाखेला टाळे लावण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: धावती ट्रेन पकडताना हात सुटला, ५ सेकंद प्लॅटफॉर्म अन् ट्रेनच्या मधोमध फरफटत गेला तरुण; थरकाप उडवणारा VIDEO

Saturday Horoscope : आयुष्यात वादळ येणार, धाडसी निर्णय घ्यावा लागणार; ५ राशींच्या लोकांसाठी शनिवार आव्हानात्मक असणार

Maharashtra Live News Update : कल्याणमध्ये गांधारी रिंग रोड ठरतोय स्टंटबाजांचा अड्डा

Akola: उच्चभ्रू वस्तीत वेश्या व्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली; २ महिला अन् एका पुरूषाला नको त्या अवस्थेत पकडलं

Saturday Horoscope: खास व्यक्तीसोबत संवाद होईल, पैशांची अडचण दूर होईल; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT