Raju Shetty News Raju Shetty News
Video

Raju Shetti News | ..तर रस्त्यावर उतरु! राजू शेट्टींचा थेट सरकारला इशारा, नेमकं प्रकरण काय?

Raju Shetti News | शक्तिपीठ महामार्गावरुन राजू शेट्टी आक्रमक! शेतकऱ्यांसोबत काढणार मोर्चा

Saam TV News

शक्तिपीठ महामार्गाला माजी खासदार राजू शेट्टी यांनी कडाडून विरोध केला आहे. शक्तिपीठ महामार्ग विरोधात राजू शेट्टी यांनी 18 जूनला महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. शक्तिपीठ महामार्ग हा सर्वसामन्य माणसांसाठी नसून तो राजकीय पुढाऱ्यांसाठी असल्याचा आरोपही यावेळी राजू शेट्टी यांनी केला आहे. या संदर्भात राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढायचा इशारा दिला आहे. या मोर्चात प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी होणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Tourism : इतिहासातील महत्त्वाचे पान! प्राचीन लेण्यांनी सजलेला जालनामधील 'हा' किल्ला, उन्हाळी सुट्टीत करा भटकंती

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुख मालामाल; दुसऱ्या रविवारी 'राजा शिवाजी' ने बनवला 'हा' मोठा रेकॉर्ड, एकूण कमाई किती?

Dhokla Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा स्पाँजी आणि चविष्ट ढोकळा चटणी, वाचा सोपी रेसिपी

आरसीबीच्या विजयानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; पॉइंट टेबलमध्येही मोठा उलटफेर

SCROLL FOR NEXT