Raju Shetti on Onion Export  SAAM TV
Video

Raju Shetti On Onion Export | राज्यातील कांदाप्रश्नावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांची पहिली प्रतिक्रिया

Saam TV News

केंद्र सरकारनं ९९,१५० मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. केंद्राने घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागतच करतो. गुजरातच्या कांद्याला निर्यातीची परवानगी दिल्यानंतर सगळीकडून टीका झाली होती. त्यानंतर केंद्र सरकारने घाईघाईनं ९९,१५० हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे. एवढं पुरेसं नाही. ४ लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना फायदा होईल. हा निर्णय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

SCROLL FOR NEXT