MVA Jodemaro Aandolan Saam Tv
Video

MVA Jodemaro Aandolan : मुंबईत महायुती सरकारविरोधात जोडेमारो आंदोलन; मविआ नेत्यांचा एल्गार, पाहा VIDEO

MVA Jodemaro Aandolan Against Mahayuti Sarkar : मुंबईत महायुती सरकारविरोधात जोडेमारो आंदोलन सुरू आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा एल्गार मुंबईत आज आपल्याला पाहायला मिळतोय.

Rohini Gudaghe

मुंबई : मुंबईत आज मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनाप्रकरणी महाविकास आघाडीकडून जोडेमारो आंदोलन पुकारण्यात आलंय. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमदार आदित्य ठाकरे आणि आमदार मिलिंद नार्वेकर, शरद पवार, नाना पटोले हे सहभागी झाल्याचं दिसत आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून महायुती सरकारचा निषेध व्यक्त केला जातोय.

आज मुंबईत वातावरण तापलेलं दिसत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा महायुती सरकारविरोधात एल्गार पाहायला मिळतोय. हातात बॅनर घेवून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत असल्याचं समोर आलंय. मविआचे सर्व नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. महायुती सरकारविरोधात महाविकास आघाडीचा संताप पाहायला मिळतोय. या आंदोलनाला पोलिसांची परवानगी मिळालेली नाही, तरी देखील आंदोलन सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT