Rajesh Shah Saam TV
Video

Worli Hit & Run News : वरळी हिट अँड रनमधील आरोपीच्या वडिलांची शिंदे गटातून हकालपट्टी

वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटाने दखल घेतली आहे. या प्रकरणातली राजेश शहाची हकालपट्टी करण्यात आली आहे.

Tushar Ovhal

वरळीत हिट अँड रन प्रकरणात एका महिलेचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणी शिंदे गटाने राजेश शहाची हकालपट्टी करण्यात आली आहे. राजेश शाह याचा मुलगा मिहीर शहा दारू पिऊन बेदरकारपणे गाडी चालवत होता. त्यात अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एकच वाद निर्माण झाला होता. मिहीर शाह याचे वडिल राजेश शहा हा पालघरचा शिंदे गटाचा नेता आहे. आता शिंदे गटाने राजेश शाहची हकालपट्टी केली आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मृत महिलेच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. तसेच हा अपघात नव्हता तर खून होता असा आरोपही त्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, कर्जदारांना मोठा दिलासा

Women's health: पीसीओएसचं नाव बदलून पीएमओएस; आता डोळ्यांवरही होऊ शकतो गंभीर परिणाम, तज्ज्ञांचा इशारा

फक्त फिगर नाही, ब्रेस्ट हेल्थही महत्त्वाची! छातीचे स्नायू बळकट करण्यासाठी महिलांनी दररोज करा ही योगासने

Shocking : नाशिकनंतर नागपूर हादरले! महिलेचं जबरदस्ती धर्मांतर करण्याचा प्रयत्न; नकार देताच विनयभंग अन् मारहाण, ६ जणांवर गुन्हा

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

SCROLL FOR NEXT