pune news  saam tv
Video

Vaishnavi Hagawane: हगवणेंच्या 'या' 5 आलिशान गाड्या जप्त|VIDEO

Five Lavish Cars Seized in Vaishnavi Hagwane Suicide Case: राजेंद्र हगवणे आणि त्याचा पोरगा हा वैष्णवीच्या आत्महत्येनंतर अनेक दिवस पोलिसांना चकमा देत आलिशान गाड्यांमध्ये फिरत होते. या सर्व गाड्या आता पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

Omkar Sonawane

वैष्णवी हगवणे आत्महत्यानंतर तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा हा पोलिसांना गुंगारा देत फिरत होता. पोलिसांच्या तीन मोठमोठ्या टीम त्याच्यामागे होत्या तरी देखील हा सापडत नव्हता. पुणे जिल्ह्यात आणि सातारा या विविध ठिकाणी पोलिसांना चकमा देत मोठ मोठ्या आलीशान गाड्यांमध्ये फिरत होता, याच्यावर गुन्हा दाखल होऊन अनेक दिवस हा फरार होता. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना कडक आदेश देत यांना तात्काळ अटक करण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ताकद लावत हगवणे पिता पुत्राच्या मुसक्या आवळल्या. हगवणे कुटुंब फार्म हाऊस, हॉटेलचा सहारा घेऊन लपलेला होता. यावेळी त्यांनी पाच वेगवेगळ्या गाड्यांमध्ये प्रवास केला होता या सर्व गाड्या पुणे पोलिसांनी जप्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

SCROLL FOR NEXT