Rajdeep Sardesai News SaamTv
Video

VIDEO : भुजबळांच्या दाव्याने राज्याच्या राजकारणात नवं वादळ; सरदेसाई यांनी दिली प्रतिक्रिया

Rajdeep Sardesai News : मला भुजबळांबद्दल खूप आदर आहे. त्यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो, अशी प्रतिक्रिया राजदीप सरदेसाई यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी पुस्तकातील मजकुराबद्दल देखील खुलासा केला आहे.

Saam Tv

मला भुजबळांबद्दल खूप आदर आहे. त्यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो, मला त्यावर काही म्हणायचं नाही. ज्यांना राजकारण आहे त्यांना ते करू द्या, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी माध्यमांना दिली आहे. भुजबळ यांनी सरदेसाई यांच्या '२०२४ द एलेक्शन दॅट सरप्राइज इंडिया' या पुस्तकातून केलेल्या दाव्यानंतर राज्यात नवीन वादाला तोंड फुटलं आहे. त्यावर आता राजदीप सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'लोकांनी ते पुस्तक वाचावं. यात एक भाग महाराष्ट्रावर आहे. त्यामुळे सर्वानी पुस्तक वाचायला पाहिजे. महाराष्ट्रात काय घटनाक्रम त्याचं पूर्ण स्पष्टीकरण पुस्तकात दिलं आहे. छगन भुजबळ यांनीही स्पष्टीकरण दिलेलं आहे. जी वस्तू स्थिती आहे ती मी पत्रकार म्हणून पुस्तकात लिहिली आहे. भुजबळ माझ्याशी बोलत असताना अनेक लोक त्याठिकाणी सोबत होते. यापेक्षा जास्त मला काही बोलायचं नाही. त्यामुळे तुम्ही पुस्तक वाचून त्यांना त्याबद्दल विचारा', असं सरदेसाई यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे.

दरम्यान, पुस्तकांचा आणि निवडणूक टाइमिंगचा काहीच नाही. 2014, 2019 आणि 2024 मी नोव्हेंबर महिन्यात पुस्तक लिहिलेले आहे. याचा आणि निवडणुकीचा टाइमिंगच्या काहीही संबंध नाही, असंही त्यांनी म्हंटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rishi Panchami Bhaji : ऋषी पंचमीच्या दिवशी 'या' २१ भाज्यांचा दाखवा नैवेद्य , वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली...

Blood Pressure : केळी ब्लड प्रेशरसाठी का फायदेशीर असतात का?

मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात? मित्र पक्षाने सोडली साथ; राजकारणात खळबळ

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

SCROLL FOR NEXT