Rajasthan Accident Video Saam TV News
Video

Video: ट्रकचा U-Turn एकाच कुटुंबातील 6 जणांसाठी काळ ठरला! थरारक अपघाताचं CCTV समोर

Rajasthan Accident Video: राजस्थानच्या सवाई मधोपूर जिल्ह्यात घडलेल्या या अपघाताची दृष्य काळजाचा थरकाप उडवणारी आहेत.

Saam TV News

दिल्ली मुंबई एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांनी जगाचा निरोप घेतला. तर दोन लहान मुलं गंभीररीत्या जखमी झाली आहेत. कारचा तर अक्षरशः चुराडा झाला. राजस्थानच्या सवाई मधोपूर जिल्ह्यात घडलेल्या या अपघाताची दृष्य काळजाचा थरकाप उडवणारी आहेत. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झालाय. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ट्रक चालकाचा शोध घेतला जातोय. पहिल्या लेनमधून जात असलेल्या ट्रकने अचानक युटर्न मारल्यामुळे भीषण अपघात घडला. या अपघातात कारमधून जाणाऱ्यांना स्वतःला वाचवण्याची संधीही मिळाली नाही. नेमका अपघात कसा घडला, तेच या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain : पाथर्डीत तालुक्यात अतिवृष्टीचा कहर; करंजी परिसरातील अनेकांचे संसार उघड्यावर, शेतीचेही मोठे नुकसान

Maharashtra Live News Update: सोलापूर काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन

Good news for Mumbaikars! मुंबईत आजपासून धावणार ई-बाईक , तिकिट फक्त 15 रुपये, वाचा सविस्तर

High Speed Train: १९ तासांचा प्रवास फक्त २ तासात; हाय स्पीड ट्रेनने प्रवास होणार सुसाट

Navratri 2025: 21 की 22 सप्टेंबर, यंदा कधी आहे नवरात्री उत्सव? जाणून घ्या तारीख अन् घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT