VIDEO: 'मर्द असाल तर समोर या', Rajan Vichare यांचा मनसैनिकांना इशारा  Saam TV
Video

VIDEO: 'मर्द असाल तर समोर या', Rajan Vichare यांचा मनसैनिकांना इशारा

Rajan Vichare on MNS News: राज ठाकरेंच्या दौऱ्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा राडा, उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यातील मेळाव्यादरम्यान मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ, राजन विचारे यांनी दिली प्रतिक्रिया.

Uday Satam

राज ठाकरे यांच्या बीडमधील दौऱ्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला होता. घोषणा करत राज ठाकरे यांच्या गाडीसमोर सुपारी फेकत आंदोलन करण्यात आलं. यानंतर अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन पाहायला मिळाली. उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यातील मेळाव्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी देखील राडा केला. यावर आता ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मर्द असाल तर समोर या असा थेट इशारा राजन विचारे यांनी दिला आहे. दरम्यान महिलांना समोर ठेवून हा प्रकार केला गेला हा निंदनीय असल्याचंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंच्या गुंड नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण प्रकरणानंतर राजकारण तापलं; राज ठाकरेंच्या शिलेदाराची KDMC मध्ये धडक

Maharashtra News Live Update: मालेगावच्या रमजान पुरा भागात ATS च्या पथकाचा छापा...

Tukaram Mundhe : इतर राज्यांनाही हवा महाराष्ट्रातील 'मुंढे पॅटर्न'; देशभरातील बडे अधिकारी दौरा करणार?

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

SCROLL FOR NEXT