VIDEO: Naresh Mhaske यांच्याविरोधात Rajan Vichare कोर्टात, नेमकं प्रकरण काय?  Saam TV
Video

VIDEO: Naresh Mhaske यांच्याविरोधात Rajan Vichare कोर्टात, नेमकं प्रकरण काय?

Naresh Mhaske on Rajan Vichare News: लोकसभा निवडणुकीत नरेश म्हसके यांचा विजय, राजन विचारेंची मुंबई हायकोर्टात याचिका.

Uday Satam

लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे खासदार नरेश म्हसके यांनी ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला होता. नरेश म्हसके यांच्या निवडीवर राजन विचारेंनी आक्षेप घेतला आहे. एका प्रकरणात नरेश म्हसके दोशी होते. म्हसकेंच्या प्रतिज्ञापत्रात दोषी ठरवला नसल्याचा उल्लेख खोटा असल्यांच म्हणत त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी याचिका दाखल करत राजन विचारे यांनी केली होती. याप्रकरणी ठाण्याचे खासदार नरेश म्हसके यांच्यासह ठाण्यातील २२ लोकसभा उमेदवारांना मुंबई हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. तर मला कोणतीही नोटीस आली नाही असं नरेश म्हसके यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंच्या गुंड नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण प्रकरणानंतर राजकारण तापलं; राज ठाकरेंच्या शिलेदाराची KDMC मध्ये धडक

Maharashtra News Live Update: मालेगावच्या रमजान पुरा भागात ATS च्या पथकाचा छापा...

Tukaram Mundhe : इतर राज्यांनाही हवा महाराष्ट्रातील 'मुंढे पॅटर्न'; देशभरातील बडे अधिकारी दौरा करणार?

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

SCROLL FOR NEXT