Shiv Sena leader Rajan Vichare addresses crowd during Marathi protest in Mira-Bhayandar, makes bold statement against Minister Pratap Sarnaik. Saam Tv
Video

Marathi Protest: प्रताप सरनाईकांना चपलेने मारले पाहिजे — राजन विचारे यांचा घणाघाती हल्ला|VIDEO

Marathi Protest Turns Political: मीरा भाईंदरमधील मराठी मोर्चामध्ये राजन विचारे यांनी प्रताप सरनाईकांवर जोरदार टीका केली. सरनाईकांना चपलेने मारले पाहिजे, असे खळबळजनक वक्तव्य करत मराठी जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला.

Omkar Sonawane

मीरा भाईंदर येथे आज झालेल्या मराठी मोर्चामध्ये ठाकरे गटाचे राजन विचारे यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. आमच्या पदाधिकाऱ्यांना रात्री 3 वाजता घरी जाऊन अटक करता तरी सुद्धा मराठी भाषिक आणि इतर पक्षातील लोक आणि सर्व जाती धर्मातील लोक मोठ्या संख्येने जमा झाले आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर अन्याय होईल तेव्हा तेव्हा मराठी माणुस पेटून उठेल. प्रताप सरनाईक याच्या आदेशाने मोर्चेकरांना अटक केली आणि इकडे मोर्चामध्ये येत आहे. प्रताप सरनाईकांना चपलेने मारले पाहिजे अशी घणाघाती टीका राजन विचारे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT