Eknath shinde Vs uddhav thackeray News Saam TV
Video

Rajan Salvi : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कोकणातील बडा नेता शिंदे गटात प्रवेश करणार, मुहूर्तही ठरला? VIDEO

Rajan Salvi Latest News : कोकणात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकणातील बडा नेता शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Vishal Gangurde

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. माजी आमदार राजन साळवी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. साळवी यांच्या पक्षप्रवेशाचाही मुहूर्त ठरल्याची माहिती हाती आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

कोकणात ठाकरे गटाला धक्का बसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. माजी आमदार राजन साळवी १० फेब्रवारी रोजी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

विरोधकांनंतर ज्ञानेश कुमारांविरोधात भाजपचे माजी मंत्रीही मैदानात; चोक्कलिंगम यांच्या पत्रानंतर कुमार आणखी अडचणीत

Mumbai News : मुंबई महापालिकेत खळबळ! दोन बड्या अधिकाऱ्यांचा मोठा गेम उघड, लाचखोरीचा गुन्हा

Pradeep Purnekar: ठाण्यात ठाकरेसेनेच्या विभाग प्रमुखावर कार्यालयातच गोळीबार; हत्येचा थरारक घटनाक्रम

रोहित शर्मा-शुभमन गिलचे तांडव! दोन्ही सलामीवीरांनी ठोकले वादळी शतक; विंडीजची पळता भुई थोडी

SCROLL FOR NEXT