Maharashtra Hindi Language Controversy saam tv
Video

Maharashtra Politics: मराठीसाठी राज-उद्धव ठाकरे एकत्र, आदित्य-संदीप देशपांडेंची भेट, पडद्यामागे बरंच काही घडतंय | VIDEO

Maharashtra Hindi Language Controversy : हिंदी सक्तीविरोधातील मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या निर्णयामुळे मनसे-ठाकरे गट कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर मनोमिलनाचे संकेत मिळू लागले आहेत.

Omkar Sonawane

राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या मुद्यावरून राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. 5 जुलै रोजी मुंबई येथील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत काढण्यात येणाऱ्या मोर्चात हे दोन्ही नेते सहभागी होणार आहेत. खासदार संजय राऊत यांनी आज ट्विट करत यासंदर्भात घोषणा केली. याचाच एक भाग म्हणून आज आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची भेट झाली आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात या दोघांची भेट झाली आहे. यावेळी दोघांनीही एकमेकांना हस्तांदोलन करत एकमेकांची विचारपूस केली. या भेटीनंतर आता मनसे आणि ठाकरे गटात स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये मनोमीलनाच्या घडामोडीला वेग आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्नाचा हट्ट धरला, वाद टोकाला गेला; सनकी बॉयफ्रेंडनं अल्पवयीन गर्लफ्रेंडला निर्घृणपणे संपवलं, मुंबई हादरली

मुंबईत भीषण अपघात, बेस्ट बसने १४ वाहनांना धडाधड उडवले; थरार CCTV मध्ये कैद

Maharashtra News Live Update: मालेगावजवळ कॅटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात,एक ठार

बेड उघडला तर नोटा आणि भिंत तोडली तर सोन्याचा खजिना! माजी ARTO अधिकाऱ्यांच्या घरात कुबेराचा खजिना

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस जास्त गळतात? 'हे' गैरसमज टाळा; तज्ज्ञांनी सांगितल्या केसांची योग्य काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT