Raj Thakre News SaamTv
Video

VIDEO : मराठी भाषेबद्दल राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Raj Thackrey News : मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा आणि मराठी चित्रपटांबद्दल वक्तव्य केलं आहे.

Saam Tv

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर शुक्रवारी एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा आणि मराठी चित्रपटांबद्दल भाष्य केलं आहे. मराठी चित्रपट सर्वानी आवर्जून बघायला हवेत असं त्यांनी म्हंटलं आहे.

यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे की, 'काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत, जसा बंगाली माणूस हा कुठेही गेला तरी संध्याकाळी घरी गेल्यावर तो बंगाली संगीत ऐकतो, तसंच मराठी माणसाने देखील या प्रकारची सवय लावून घेतली पाहिजे. मागणी तसा पुरवठा होत असतो, असं म्हणत राज ठाकरे यांनी केंद्र सरकारचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानून गेल्या अनेक वर्षापासूनच्या मागणीला आता मूर्त स्वरूप आलं असल्याचं म्हंटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT