Raj Thackeray MNS Saam Tv News
Video

Raj Thackeray: Special Report: MNS: विधानसभेसाठी राज ठाकरे मैदानात! मनसेची स्वबळाची तयारी ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यासाठी जोरदार तयारी सुरू केलीय. दर आठवड्याला पदाधाकि-यांच्या बैठकांनंतर आता राज ठाकरे राज्यव्यापी दौरा करणार आहेत.

Rachana Bhondave

Raj Thackeray: Special Report: लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीसाठी आता सारेच पक्ष सज्ज झाले आहेत. त्यातही मनसेच्या भूमिकेकडे सा-यांचं लक्ष आहे. लोकसभेत महायुतीला पाठींबा देणारे राज ठाकरे जुलैमध्ये राज्यव्यापी दौरा करणार आहेत. स्वबळाच्या दृष्टीने मनसेच्या हालचाली असल्याची चर्चा आहे. पाहूया एक रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाण्यात महासभेत गदारोळ, शिवसेना आणि भाजप आमने सामने

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताचा थरार, ३ मोठे ट्रक उलटले; २ जणांचा मृत्यू, वाहतूक ठप्प

भाजप युवा मोर्चा अध्यक्षाचं भीषण अपघातात निधन; पक्षातील दिग्गज नेते निवासस्थानी दाखल, राजकीय वर्तुळात शोककळा

NEET पेपरफुटीचं लातूर कनेक्शन; पेपरफुटीचा मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णीला अटक

डोक्यावर बर्फ अन् तोंडात साखर ठेवा; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तर घडणार

SCROLL FOR NEXT